Category: home
-

शारदे समपद…
दीर्घ दुखण्याच्या मिषे | आप्त – पर लागत कसे ||कोणकोण कसे कसे | अनुभवोत्तर कळतसे ||१||बोल वरवर गोडसे |तथ्य त्यात न फारसे ||भाव नयनी आरसे | उतु कृतीतून जातसे ||२||साहचर्ये दिशी निशे | ओळखोनी पुरि असे ||नाटका त्या नच फसे | मूळ सर्वा धन असे ||३||त्यार्थ घाई होतसे | धीर लज्जा सुटसे ||मारणी घालत विषे…