Category: बय पिसी
-
कवीश्वरा पदार्पण
लक्ष्मीपद । पावता घरा । पावित्र्य येतच । परिसरा ॥ १ ॥ मंगल गीते । स्फुरत हरा | अलगद । शिवतच उच्चस्वरा ॥ २ ॥ हर्ष बालका । स्त्रीया-नरा । निवदे निवतच – परंपरा ॥ ३ ॥ तीर्थ-प्रसाद चाखता जरा । मिठ्या मारतच परस्परा ॥ ४ ॥ उधाण अनटळ । घरा पुरा । बय-पिसी ।…