Tag: ovi
-
शारदे समपद…
दीर्घ दुखण्याच्या मिषे | आप्त – पर लागत कसे ||कोणकोण कसे कसे | अनुभवोत्तर कळतसे ||१||बोल वरवर गोडसे |तथ्य त्यात न फारसे ||भाव नयनी आरसे | उतु कृतीतून जातसे ||२||साहचर्ये दिशी निशे | ओळखोनी पुरि असे ||नाटका त्या नच फसे | मूळ सर्वा धन असे ||३||त्यार्थ घाई होतसे | धीर लज्जा सुटसे ||मारणी घालत विषे…
-
भाव संवादातील संवाद
जमेल तेव्हा, जमे तसे | जमेल तितूके, तत्व कसे || जीव प्रपंची असा फसे | प्राप्त बदले न फारसे || बाह्या, मध्यंतर पिसे | ज्ञाना ज्ञानी, समच वसे || चर्मचक्षूने स्थूल दिसे | ज्ञानचक्षूने सूक्ष्म ठसे || – बय पिसी