Tag: ovi

  • भाव संवादातील संवाद

    भाव संवादातील संवाद

    जमेल तेव्हा, जमे तसे | जमेल तितूके, तत्व कसे || जीव प्रपंची असा फसे | प्राप्त बदले न फारसे || बाह्या, मध्यंतर पिसे | ज्ञाना ज्ञानी, समच वसे || चर्मचक्षूने स्थूल दिसे | ज्ञानचक्षूने सूक्ष्म ठसे || – बय पिसी भावार्थ: मनुष्य प्रपंचात इतका गुंतून जातो की, बाह्य परिस्थिती बदलली तरी त्याच्या अंतर्मनात फारसा बदल…